नोंदणी क्र. महा-६२०/०८, एफ-१३९३४ (औ.)
मुख्य कार्यालय : 'दिव्य-रिदम', ६, अजिंठा पार्क,
नंदनवन कॉलनी, औरंगाबाद - ४३१००२ (महाराष्ट्र).
1940 साली नायगांव येथे बाबांचे प्रथम दर्शन, त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे बाबासाहेबांच्या स्टेजवर गायन.
महाकवी वामनदादा कर्डक यांचा संक्षिप्त जीवनपट (मागील पानावरुन)